मकर, कुंभ आणि मीन राशीचा दिवस सोन्यासारखा; आरोग्यही राहणार ठणठणीत, आजचे राशीभविष्य जाणून घ्या (2024)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यूगेम्स

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर

Advertisem*nt

मुख्यपृष्ठभविष्यHoroscope Today 10 July 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीचा दिवस सोन्यासारखा; आरोग्यही राहणार ठणठणीत, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 10 July 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

By : जगदीश ढोले|Updated at : 10 Jul 2024 05:00 AM (IST)

मकर, कुंभ आणि मीन राशीचा दिवस सोन्यासारखा; आरोग्यही राहणार ठणठणीत, आजचे राशीभविष्य जाणून घ्या (2)

Horoscope Today 10 July 2024

Source : Other

Horoscope Today 10 July 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) -आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

व्यवसाय (Business) -व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मुलांना फोन आणि इंटरनेटवर जास्त सक्रिय होऊ देऊ नका, त्यांना खेळांशी ओळख करून द्या आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) -तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. नोकरीत कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

व्यवसाय (Business) -व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमचं मन क्लियर असेल तेव्हाच तुम्ही व्यवसायात ध्येय गाठू शकाल.

कौटुंबिक (Family) - तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस खूप महत्त्वाचा असेल, कारण कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ग्रहदोष निर्माण झाल्यामुळे तुमची कामं बिघडतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाशी तरी तुमचे वाद होऊ शकतात.

आरोग्य (Health) -तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाईम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल.

व्यवसाय (Business) -व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, तुमची आज चांगला कमाई होईल. सणामुळे आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थी (Student) -विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खूप मज्जा कराल, परंतु यासोबत अभ्यासावरही लक्ष द्यावं

आरोग्य (Health) -तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 10 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार हनुमंताची कृपा; प्रगतीच्या वाटा होणार खुल्या, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Published at : 10 Jul 2024 05:00 AM (IST)

Tags :

Horoscope Rashibhavishya Zodiac Signs Horoscope Today Astrology Aajche Rashi Bhavishya

Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live

अधिक पाहा..

Advertisem*nt

Advertisem*nt

Advertisem*nt

महत्त्वाच्या बातम्या

भारत डबल डेकर बसची दुधाच्या कंटेनरला जोरदार धडक; 18 प्रवासी जागीच दगावले, 30 हून अधिक गंभीर जखमी बॉलीवूड WWE चा आखाडा गाजवला, चित्रपटांमधून अभिनयाने पाडली भुरळ; जॉन सीनाची संपत्ती किती? मुंबई शेअर बाजारात नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर, समोर लोकल दिसताच डोकं रुळावर ठेवून बापलेकाने आयुष्य संपवलं नागपूर राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय काय? पुन्हा हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं, 48 तासांत 6 जणांनी गमावले प्राण

Advertisem*nt

ट्रेंडिंग न्यूज

#Dunki# Manoj Jarange# Salaar# Maratha Reservation# Virat Kohli# Ayodhya# Ram Mandir# Eknath Shinde

व्हिडीओ

फोटो गॅलरी

भविष्य 10 Photos येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अपार धनलाभाचे संकेत
भविष्य 8 Photos यळकोट यळकोट जय मल्हार.... माऊली महाराजांच्या पालखीचं भंडारा आणि फुलं उधळून जल्लोषात स्वागत; ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य
भविष्य 8 Photos पुढच्या शेकडो वर्षांसाठी विठुराया विसावला नवीन मेघडांबरीत; भक्ताकडून दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण

ट्रेडिंग पर्याय

मकर, कुंभ आणि मीन राशीचा दिवस सोन्यासारखा; आरोग्यही राहणार ठणठणीत, आजचे राशीभविष्य जाणून घ्या (21)

उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावरच्या 'त्या' बस अपघाताचं 'रिपोर्टींग' : एका पत्रकाराला अस्वस्थ करणारा 'नकोसा' अनुभव

Opinion

मकर, कुंभ आणि मीन राशीचा दिवस सोन्यासारखा; आरोग्यही राहणार ठणठणीत, आजचे राशीभविष्य जाणून घ्या (2024)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Msgr. Refugio Daniel

Last Updated:

Views: 6737

Rating: 4.3 / 5 (74 voted)

Reviews: 81% of readers found this page helpful

Author information

Name: Msgr. Refugio Daniel

Birthday: 1999-09-15

Address: 8416 Beatty Center, Derekfort, VA 72092-0500

Phone: +6838967160603

Job: Mining Executive

Hobby: Woodworking, Knitting, Fishing, Coffee roasting, Kayaking, Horseback riding, Kite flying

Introduction: My name is Msgr. Refugio Daniel, I am a fine, precious, encouraging, calm, glamorous, vivacious, friendly person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.